Satyendra Jain in Tihar | आधी मसाज, आता हॉटेलातले खाद्यपदार्थ, आप नेत्याची तुरुंगात हवा!

2022-11-23 186

आपचे दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात सुखासीन आयुष्य जगताना दिसताहेत, तिहार तुरुंगात कैदी असलेले सत्येंद्र जैन हॉटेलातील खाद्यपदार्थ खाताना दिसताहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्यं कैद झाली आहेत.